मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी तालुकास्तरीय पालक अधिकारी*

ऑक्टोबर ०८, २०२५
दि. ०८ ऑक्टोबर, २०२५ *मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी तालुकास्तरीय पालक अधिकारी* *अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर देणार भर* 87NP...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी तालुकास्तरीय पालक अधिकारी* मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी तालुकास्तरीय पालक अधिकारी* Reviewed by 87 NPS News Nashik on ऑक्टोबर ०८, २०२५ Rating: 5

श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन – मनमाडसह संपूर्ण नांदगाव व चांदवड तालुक्याच्या पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण*

जुलै २५, २०२५
 *श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन – मनमाडसह संपूर्ण नांदगाव व चांदवड तालुक्याच्या पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण* *प्रतिनिधी:- भागवत झाल...
श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन – मनमाडसह संपूर्ण नांदगाव व चांदवड तालुक्याच्या पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण* श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन – मनमाडसह संपूर्ण नांदगाव व चांदवड तालुक्याच्या पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण* Reviewed by 87 NPS News Nashik on जुलै २५, २०२५ Rating: 5

आदिवासी शिक्षक बिऱ्हाड मोर्चा पंधरावा दिवस

जुलै २४, २०२५
 15 दिवस आहे काल आमचे पदाधिकारी मंत्रालयात गेले होते पण मंत्रालयात त्यांना सचिवच भेटले व झिरवड साहेब व खोसकर साहेब हे आमदार तिथे होते त्यांन...
आदिवासी शिक्षक बिऱ्हाड मोर्चा पंधरावा दिवस आदिवासी शिक्षक बिऱ्हाड मोर्चा पंधरावा दिवस Reviewed by 87 NPS News Nashik on जुलै २४, २०२५ Rating: 5

जि.प. : प्राथमिक शिक्षण विभागातील १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती

जुलै २३, २०२५
दि. २३.०७.२०२५ जि.प. : प्राथमिक शिक्षण विभागातील १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती नाशिक : जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक श...
जि.प. : प्राथमिक शिक्षण विभागातील १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती जि.प. : प्राथमिक शिक्षण विभागातील १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती Reviewed by 87 NPS News Nashik on जुलै २३, २०२५ Rating: 5

*नाशिक जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी "सितारे जमीन पर" चित्रपटाचे विशेष आयोजन* नाशिक, दि. ७ जुलै २०२५ – नाशिक जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आज एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. "समावेशित शिक्षण" उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून निवडक दिव्यांग विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व विशेष शिक्षकांना नाशिकमधील सिटी सेंटर मॉल येथील पीव्हीआर थिएटरमध्ये "सितारे जमीन पर" हा चित्रपट दाखविण्यात आला. सिटी सेंटर मॉलचे सर्वेसर्वा श्रीरंग सारडा यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यासाठी व्यवस्था करत सर्व उपस्थितांना अल्पोपहार देत आपल्या सामाजिक बांधिलकी दाखवली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, समाजातील समावेशकतेचा संदेश पसरवणे व विशेष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना सकारात्मक प्रेरणा देणे हा होता. चित्रपटाद्वारे प्रत्येक मुलाच्या वेगळ्या क्षमतांना, कौशल्यांना समजून घेण्याची गरज अधोरेखित झाली. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अनुभव मिळणे किती महत्त्वाचे आहे, यावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक शिक्षकांनी याचा त्यांना प्रेरणादायी लाभ झाल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात आणि त्या गुणांना योग्य दिशा दिल्यास तो विद्यार्थी आपल्या जीवनात चांगले यश मिळवू शकतो, हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा विकास होण्यासाठी त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे, हे या माध्यमातून ठळकपणे समोर आले. कार्यक्रमास प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. भास्कर कनोज यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, विशेष शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. नाशिक, दि. ७ जुलै २०२५ – नाशिक जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आज एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. "समावेशित शिक्षण" उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून निवडक दिव्यांग विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व विशेष शिक्षकांना नाशिकमधील सिटी सेंटर मॉल येथील पीव्हीआर थिएटरमध्ये "सितारे जमीन पर" हा चित्रपट दाखविण्यात आला. सिटी सेंटर मॉलचे सर्वेसर्वा श्रीरंग सारडा यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यासाठी व्यवस्था करत सर्व उपस्थितांना अल्पोपहार देत आपल्या सामाजिक बांधिलकी दाखवली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, समाजातील समावेशकतेचा संदेश पसरवणे व विशेष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना सकारात्मक प्रेरणा देणे हा होता. चित्रपटाद्वारे प्रत्येक मुलाच्या वेगळ्या क्षमतांना, कौशल्यांना समजून घेण्याची गरज अधोरेखित झाली. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अनुभव मिळणे किती महत्त्वाचे आहे, यावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक शिक्षकांनी याचा त्यांना प्रेरणादायी लाभ झाल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात आणि त्या गुणांना योग्य दिशा दिल्यास तो विद्यार्थी आपल्या जीवनात चांगले यश मिळवू शकतो, हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा विकास होण्यासाठी त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे, हे या माध्यमातून ठळकपणे समोर आले. कार्यक्रमास प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. भास्कर कनोज यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, विशेष शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

जुलै ०९, २०२५
*नाशिक जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी "सितारे जमीन पर" चित्रपटाचे विशेष आयोजन* नाशिक, दि. ७ जुलै २०२५ –  नाशिक जिल...
*नाशिक जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी "सितारे जमीन पर" चित्रपटाचे विशेष आयोजन* नाशिक, दि. ७ जुलै २०२५ – नाशिक जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आज एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. "समावेशित शिक्षण" उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून निवडक दिव्यांग विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व विशेष शिक्षकांना नाशिकमधील सिटी सेंटर मॉल येथील पीव्हीआर थिएटरमध्ये "सितारे जमीन पर" हा चित्रपट दाखविण्यात आला. सिटी सेंटर मॉलचे सर्वेसर्वा श्रीरंग सारडा यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यासाठी व्यवस्था करत सर्व उपस्थितांना अल्पोपहार देत आपल्या सामाजिक बांधिलकी दाखवली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, समाजातील समावेशकतेचा संदेश पसरवणे व विशेष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना सकारात्मक प्रेरणा देणे हा होता. चित्रपटाद्वारे प्रत्येक मुलाच्या वेगळ्या क्षमतांना, कौशल्यांना समजून घेण्याची गरज अधोरेखित झाली. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अनुभव मिळणे किती महत्त्वाचे आहे, यावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक शिक्षकांनी याचा त्यांना प्रेरणादायी लाभ झाल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात आणि त्या गुणांना योग्य दिशा दिल्यास तो विद्यार्थी आपल्या जीवनात चांगले यश मिळवू शकतो, हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा विकास होण्यासाठी त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे, हे या माध्यमातून ठळकपणे समोर आले. कार्यक्रमास प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. भास्कर कनोज यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, विशेष शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. नाशिक, दि. ७ जुलै २०२५ – नाशिक जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आज एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. "समावेशित शिक्षण" उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून निवडक दिव्यांग विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व विशेष शिक्षकांना नाशिकमधील सिटी सेंटर मॉल येथील पीव्हीआर थिएटरमध्ये "सितारे जमीन पर" हा चित्रपट दाखविण्यात आला. सिटी सेंटर मॉलचे सर्वेसर्वा श्रीरंग सारडा यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यासाठी व्यवस्था करत सर्व उपस्थितांना अल्पोपहार देत आपल्या सामाजिक बांधिलकी दाखवली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, समाजातील समावेशकतेचा संदेश पसरवणे व विशेष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना सकारात्मक प्रेरणा देणे हा होता. चित्रपटाद्वारे प्रत्येक मुलाच्या वेगळ्या क्षमतांना, कौशल्यांना समजून घेण्याची गरज अधोरेखित झाली. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अनुभव मिळणे किती महत्त्वाचे आहे, यावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक शिक्षकांनी याचा त्यांना प्रेरणादायी लाभ झाल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात आणि त्या गुणांना योग्य दिशा दिल्यास तो विद्यार्थी आपल्या जीवनात चांगले यश मिळवू शकतो, हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा विकास होण्यासाठी त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे, हे या माध्यमातून ठळकपणे समोर आले. कार्यक्रमास प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. भास्कर कनोज यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, विशेष शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.   *नाशिक जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी "सितारे जमीन पर" चित्रपटाचे विशेष आयोजन*    नाशिक, दि. ७ जुलै २०२५ –     नाशिक जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आज एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. "समावेशित शिक्षण" उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून निवडक दिव्यांग विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व विशेष शिक्षकांना नाशिकमधील सिटी सेंटर मॉल येथील पीव्हीआर थिएटरमध्ये "सितारे जमीन पर" हा चित्रपट दाखविण्यात आला. सिटी सेंटर मॉलचे सर्वेसर्वा श्रीरंग सारडा यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यासाठी व्यवस्था करत सर्व उपस्थितांना अल्पोपहार देत आपल्या सामाजिक बांधिलकी दाखवली.    या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, समाजातील समावेशकतेचा संदेश पसरवणे व विशेष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना सकारात्मक प्रेरणा देणे हा होता. चित्रपटाद्वारे प्रत्येक मुलाच्या वेगळ्या क्षमतांना, कौशल्यांना समजून घेण्याची गरज अधोरेखित झाली. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अनुभव मिळणे किती महत्त्वाचे आहे, यावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.    चित्रपट पाहिल्यानंतर अनेक शिक्षकांनी याचा त्यांना प्रेरणादायी लाभ झाल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात आणि त्या गुणांना योग्य दिशा दिल्यास तो विद्यार्थी आपल्या जीवनात चांगले यश मिळवू शकतो, हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा विकास होण्यासाठी त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे, हे या माध्यमातून ठळकपणे समोर आले.    कार्यक्रमास प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. भास्कर कनोज यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, विशेष शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.  नाशिक, दि. ७ जुलै २०२५ –     नाशिक जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आज एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. "समावेशित शिक्षण" उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून निवडक दिव्यांग विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व विशेष शिक्षकांना नाशिकमधील सिटी सेंटर मॉल येथील पीव्हीआर थिएटरमध्ये "सितारे जमीन पर" हा चित्रपट दाखविण्यात आला. सिटी सेंटर मॉलचे सर्वेसर्वा श्रीरंग सारडा यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यासाठी व्यवस्था करत सर्व उपस्थितांना अल्पोपहार देत आपल्या सामाजिक बांधिलकी दाखवली.    या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, समाजातील समावेशकतेचा संदेश पसरवणे व विशेष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना सकारात्मक प्रेरणा देणे हा होता. चित्रपटाद्वारे प्रत्येक मुलाच्या वेगळ्या क्षमतांना, कौशल्यांना समजून घेण्याची गरज अधोरेखित झाली. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अनुभव मिळणे किती महत्त्वाचे आहे, यावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.    चित्रपट पाहिल्यानंतर अनेक शिक्षकांनी याचा त्यांना प्रेरणादायी लाभ झाल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात आणि त्या गुणांना योग्य दिशा दिल्यास तो विद्यार्थी आपल्या जीवनात चांगले यश मिळवू शकतो, हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा विकास होण्यासाठी त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे, हे या माध्यमातून ठळकपणे समोर आले.    कार्यक्रमास प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. भास्कर कनोज यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, विशेष शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. Reviewed by 87 NPS News Nashik on जुलै ०९, २०२५ Rating: 5

*समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने 28 मे 2025 रोजी सावरकर जयंती उत्साह साजरी

मे २८, २०२५
 *समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ                 समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने 28 मे 2025 रोजी सावरकर जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केला त्यास नागर...
*समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने 28 मे 2025 रोजी सावरकर जयंती उत्साह साजरी *समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ                 समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने 28 मे 2025 रोजी सावरकर जयंती  उत्साह साजरी Reviewed by 87 NPS News Nashik on मे २८, २०२५ Rating: 5

मासिक पाळी कप जनजागृती व वितरण अभियान" _ नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पाऊल

मे ०८, २०२५
 "मासिक पाळी कप जनजागृती व वितरण अभियान" _ नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पाऊल. नाशिक : ग्रामीण भागातील किशोर वयीन मुली आणि महिला ...
मासिक पाळी कप जनजागृती व वितरण अभियान" _ नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पाऊल मासिक पाळी कप जनजागृती व वितरण अभियान" _ नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पाऊल Reviewed by 87 NPS News Nashik on मे ०८, २०२५ Rating: 5
Blogger द्वारे प्रायोजित.