समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाणे गुरवार दि.10 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता* *दासबोध,
*समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाणे गुरवार दि.10 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता*
प्रतिनिधी संपादक
87NPS News nashik=निलेश शेकोकार
*दासबोध, मनाचे श्लोक, शंकराचार्य व उपनिशिद याचा गाढा अभ्यास असणारे मा. श्री दिवाकर यावलकर 'मनाचे श्लोक (मनोबोध )या अतिशय सुंदर पारमार्थिक विषयावर निरूपण करणार आहे तसेच यावेळी एप्रिल महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सभासदांचा सन्मान केला जाणार आहे *कार्यक्रमाचे ठिकाण :श्री पंचमुखी दास मारुती मंदिर सभागृह* . *_तरी* *सर्वांनी उपस्थित रहावे हि* *विनंती.* *बाळासाहेब केंगे, अध्यक्ष समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ*दास मारुती मंदिर चेतना नगर नाशिक
समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाणे गुरवार दि.10 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता* *दासबोध,
Reviewed by 87 NPS News Nashik
on
एप्रिल ०१, २०२५
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: