सत्य मार्ग फाउंडेशन 2रा वर्धापन दिनानिमित्त सामाजिक शैक्षणिक राजकीय साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समाज रत्न भूषण पुरस्कार 2025

 सत्य मार्ग फाउंडेशन 2रा वर्धापन दिनानिमित्त सामाजिक शैक्षणिक राजकीय साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समाज रत्न भूषण पुरस्कार 2025

87npsnewsnashik*प्रतिनिधी=निलेश शेकोकर* 

 प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करणार आहोत प्रमुख पाहुणे माननीय श्री छगनराव भुजबळ साहेब माजी उपमुख्यमंत्री मा श्री संदीप कर्णिक साहेब पोलीस आयुक्त नाशिक शहर मा श्री प्रशांत बच्छाव साहेब उपायुक्त गुन्हे शाखा मा श्री रंजन भाऊ पुंजाराम ठाकरे नासिक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मा श्री गणेश जाधव नासिक तहसीलदार धान्य वितरण अधिकारी मा सीमाताई हिरे मा सौ सरोज ताई अहिरे मा सौ मनिषा खत्री मॅडम  राज योगिनी पुष्पा दीदी मा योगिता आहेर नाशिक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गणेश रत्नाकर भोरे वीरशैव तरुण संघाध्यक्ष हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत विशेष उपस्थिती मा श्री जीवन जगदीश रायते सातपूर विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या श्री संजय विजय देशमुख ,प्रशांत सिंधू भगवान शेळके, ललिता नवघिरे ललिता नवसागर अनिता महेश भामरे राधाताई क्षीरसागर वृषाली सोनवणे मनीषा म्हसदे वैशाली सपकाळे बाळासाहेब शिंदे सत्य मार्ग फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष सौ शिल्पा झारेकर, संस्थापक अध्यक्ष मीनाक्षी पाटील उपाध्यक्ष ललिता ठाकरे सौ निलीमा जेजुरकर सामाजिक कार्यकर्ता यांनी कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे कार्यक्रम येत्या रविवारी 27 तारखेला रविवार कारंजा अवधूत स्वामी मंगल कार्यालय हेमलता टॉकीज जवळ होणार आहे

सत्य मार्ग फाउंडेशन 2रा वर्धापन दिनानिमित्त सामाजिक शैक्षणिक राजकीय साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समाज रत्न भूषण पुरस्कार 2025 सत्य मार्ग फाउंडेशन 2रा वर्धापन दिनानिमित्त सामाजिक शैक्षणिक राजकीय साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समाज रत्न भूषण पुरस्कार 2025 Reviewed by 87 NPS News Nashik on एप्रिल २६, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.