हल्ल्यात शहीद झालेल्या हिंदू बांधवांना कॅम्ब्रिज सायन्स अकॅडमीच्या श्रमिक नगर सातपूर नाशिक, वतीने आज, २४ एप्रिल २०२५ रोजी, श्रद्धांजली अर्पण

 काश्मीरमधील पहलगाम येथे दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हिंदू बांधवांना कॅम्ब्रिज सायन्स  अकॅडमीच्या श्रमिक नगर सातपूर नाशिक, वतीने आज, २४ एप्रिल २०२५ रोजी, श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या दुःखद प्रसंगी शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी दोन मिनिटांचं मौन पाळण्यात आलं आणि मेणबत्त्या प्रज्वलित करून त्यांचं स्मरण करण्यात आलं.

या श्रद्धांजली कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग आणि संस्था प्रमुखांनीही सहभाग घेत, शहिदांच्या बलिदानाला सलाम केला.

हल्ल्यात शहीद झालेल्या हिंदू बांधवांना कॅम्ब्रिज सायन्स अकॅडमीच्या श्रमिक नगर सातपूर नाशिक, वतीने आज, २४ एप्रिल २०२५ रोजी, श्रद्धांजली अर्पण  हल्ल्यात शहीद झालेल्या हिंदू बांधवांना कॅम्ब्रिज सायन्स  अकॅडमीच्या श्रमिक नगर सातपूर नाशिक, वतीने आज, २४ एप्रिल २०२५ रोजी, श्रद्धांजली अर्पण Reviewed by 87 NPS News Nashik on एप्रिल २८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.