दि २८ एप्रिल रोजी गटविकास अधिकारी पं. समिती मलकापूर यांना निवेदन

 काल दि २८ एप्रिल रोजी गटविकास अधिकारी पं. समिती मलकापूर यांना दिव्यांगांच्या स्वराज्य संस्थांच्या सर्व उत्पन्नातून राखीव ५% निधी वाटपासह ५०% करमाफी आणि सं गां निराधार योजनेत दिव्यांगांचे अनुदानात वाढ करणे तसेच दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी त्यांना राजकीय आरक्षण देणे यासह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले त्यावेळी दत्ता नारखेडे प्रहारसेवक, अनिल खोलगडे प्रहार अपंग क्रांती कार्यकर्ता, एकनाथ इंगळे  प्रहार अपंग क्रांती कार्यकर्ता, आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते

दि २८ एप्रिल रोजी गटविकास अधिकारी पं. समिती मलकापूर यांना निवेदन दि २८ एप्रिल रोजी गटविकास अधिकारी पं. समिती मलकापूर यांना निवेदन Reviewed by 87 NPS News Nashik on एप्रिल २९, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.