दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ व व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक या संघटनेतर्फे दिनांक 29 एप्रिल हा दिवस कला रविवर्मा यांचा जन्मदिन म्हणून 7 वर्षापासून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने जिल्ह्यातील श्री.बाळ नगरकर (नाशिक),श्री.पुंजाराम सावंत नामपूर (सटाणा) व शुभदा विद्यालय सोयगाव मालेगावचे कलाशिक्षिका श्रीमती सुवर्णा पगार मॅडम यांना प्रख्यात चित्रकार रवी वर्मा यांच्या नावाने पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय श्री दादासाहेब भुसे व महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष श्री.प्रल्हाद साळुंखे सर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांच्यासोबत, राज्य सदस्य श्री.दत्तात्रय सांगळे सर, व्हिजन विभागीय अध्यक्ष NDST चे संचालक श्री. चंद्रशेखर सावंत सर व्हिजन नाशिकचे जिल्हाध्यक्ष,NDST सोसायचीचे संचालक,जुनी पेन्शन चे राज्यकार्यक्ष श्री.सचिन पगार सर,महासंघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री.राजेंद्र लोखंडे, नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री.संजय बोरसे सर,श्री.मिलिंद टिळे,श्री.रमेश तुंगार सर,मालेगाव तालुका अध्यक्ष श्री. चंद्रकांत वाघ सर,श्री.योगेश रोकडे सर श्री.सागर बच्छाव,श्री.सागर पवार सर,श्री.बिडगर सर,श्री.गवळी सर,श्री.सूर्यवंशी सर अनेक कलाशिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते या निमित्ताने के.बी.एच. ट्रस्ट चे संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रसाद बापू हिरे महिला बँकेचे चेअरमन श्रीमती इंदीराताई हिरे शुभदा शाळेचे मुख्याध्यापक सैंदाने सर व शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.
दिनांक 29 एप्रिल हा दिवस कला रविवर्मा यांचा जन्मदिन म्हणून 7 वर्षापासून साजरा
Reviewed by 87 NPS News Nashik
on
एप्रिल २९, २०२५
Rating:
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: