चांदोरी श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त सकाळी नऊ वाजता कावड मिरवणूक कावड मिरवणुकीमध्ये 87 NPS न्यूज चैनल चे पत्रकार श्री राहुल रामचंद्र उन्हवणे युवा परिवर्तन क्रांतीदिप सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष
87npsnewsnashik=प्रतिनिधी =चंदन खरे नाशिक
यांनी आकर्षक कावड बनवून समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे हक्क व अधिकार सांगणारे संदेश फलक कावड वर लावण्यात आले
सामाजिक प्रबोधन करत असताना पुढील प्रमाणे फलक
श्री भैरवनाथ महाराजांकडे साकडं घालण्यात आले, ए भैरवनाथा गावातील प्रत्येक व्यक्तीला झाड लावण्याची सद्बुद्धी दे, गावातील सामाजिक नेत्या मधील वैयक्तिक वाद मिळून गावाची प्रगती होऊ दे, ग्रामपालिकेचा कर भरून ग्रामपालिकेला गावकऱ्यांनी सहकार्य करू दे, मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटू दे, देशाला शत्रुराष्ट्रांपासून सुरक्षित ठेव अशा आशियांचे संदेश देण्यात आले.
तसेच गावाच्या वतीने गावचे पोलीस पाटील अनिल गडाख, न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी चे आदर्श शिक्षक V. N तर्ले, कोरडे v.t चांदोरी गावचे सरपंच विनायक जी व सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने राहुल उनवणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: