*पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते*.
*प्रतिनिधी नाशिक=निलेश शेकोकार 87NPS न्युज नाशिक*
किड्स किंग्डम एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ज्ञानदर्पण सन्मान सोहळा 2025 हा सोहळा खरोखरच आगळावेगळा ठरणार आहे.
आपल्या कार्यक्षेत्रातील आपली मेहनत ,संघर्ष आणि उल्लेखनीय कार्याने आपण आजपर्यंत अनेक अडचणींवर मात केली आहे. या कार्यामुळे आपल्याला विविध पुरस्कार आणि मान्यताही मिळाल्या आहेत. परंतु आपला प्रेरणादायी प्रवास लाखो लोकांपर्यंत पोहोचावा हीच आमची भूमिका आहे.
आम्ही आपल्यासाठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून हा प्रवास समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी देत आहोत . हा पुरस्कार सोहळा आपल्या कार्याची ओळख अधिक व्यापक पातळीवर करून देईल.
*हा सोहळा का महत्त्वाचा आहे ?*
आपला संघर्षमय प्रवास आणि प्रेरणा स्रोत इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी अनोखी संधी समाजाला आपल्या कार्याची जाणीव करून देऊन त्यांना प्रेरणा देण्याचा मार्ग आपल्याला मिळालेला पुरस्कारांचा गौरव समाजासमोर साजरा करण्याचा मंच.
* तुमचे बहुमूल्य कार्य व सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजच सहभागी व्हा .
खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरा आणि जिल्हास्तरीय ज्ञानदर्पण गौरव सन्मान सोहळा 2024-2025 चा भाग बनवण्याची सुवर्णसंधी साधा
21 मार्च 2025 शुक्रवार रोजी नाशिक येथे.
संपर्कासाठी : 74480 609 38 , 92700 96855 , 9657 882 336
हा सोहळा नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरेल!
प्रस्तान पाठवण्याचे दिनांक 24 फेब्रुवारी 2025 ते 20 मार्च 2025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: